HAPPY BIRTHDAY RANI

    काय लिहू , कुठून सुरुवात करू समजतं च नाही राव 😉 .पण आजच्यादिवशी मी लिहिणार नाही असं नाही होणार .तू बहीण कमी आणि बाळ जास्त आहेस माझं .तू ताई ताई करत लाडाने बोलतेस ना खूप भारी वाटतं बघ . खूप काही miss करते मी .तुझ्या सोबत तासन्तास गप्पा मारण. रात्री चालायला जाण फक्त निम्मित तिथेही गप्पच .बोलायला कधीच विषयांची कमी पडत नव्हती .तू , मी आपली सायकल आणि संध्याकाळ ❤️ यातलं सुख कमालच .....भांडणही व्हायची होतातही पण तुला माहीत आहे ' तू हसी और मे फसी ' सगळा राग निघून जायचा

          माझ्या आयुष्यातील आंनदी क्षणांनी माझ्याही आधी तू खूश असतेस .माझ्या दुखाने माझ्याही आधी तुझे डोळे ओले झालेले बघितलेत मी . बर ते असो ....

खूप मोठी हो बाळ , तुझी सर्व स्वप्न पूर्ण कर . गणपती बाप्पा आहेच की सोबतीला .

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा didu🎂❤️ .नेहमी आंनदी राहा .



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपली मराठी ?

हे कोणी सांगत का नाही ??

नको रे बाळा वाट वाकडी धरू नको